सर्वाना नमस्कार,
     मी शिवाजी कोंडुसकर ता.गडहिंग्लज ,
                आपल्या अनेक शिक्षक बांधवानी उपयुक्त असे अनेक शैक्षणिक ब्लॉग व APPS तयार केले आहेत.त्यासाठी त्यानी घेतलेल्या कष्टाला सलाम....
       मला सुद्धा भरपूर मित्रांनी ब्लॉग सुरु करण्याविषयी सुचवले.पण मला वाटले कि थोडं चाकोरीबाहेरील ब्लॉग आपण बनवावा.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक क्षेत्रे मुक्त झाली आहेत.ONLINE राहण्याबरोबरच ONLINE WORKING सुद्धा महत्वाचे बनले आहे.आपल्या शैक्षणिक कामासाठी माझ्या अनेक मित्रांचे ब्लॉग आपल्याला उपयोगी आहेतच.पण काही बाबतीत आपल्याला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते.
     उदा..........
  Ø  १. मला वेळेत लाईट बिल भरणे माझ्या शैक्षणिक कामामुळे जमत नाही.
  Ø  २. मला वेळेत टेलीफोन बिल भरणे जमत नाही.
  Ø  ३. शिक्षणासाठी दूर असलेल्या मुलाला वेळेत फी पाठवणे जमत नाही.
  Ø  ४. वस्तू खरेदी करताना मला जास्त CHOICE नाही.
  Ø  ५. दुकानदाराने सांगितलेल्या किमतीवरच मला विश्वास ठेवावा लागतो. 
  Ø  ६. मला मोबाईल RECHARGE  करण्यासाठी १-२ किमी जावे लागते.

     या व अशा कितीतरी गोष्टी आहेत कि यांची माहिती नसल्याने.........sooooo ON
*     आपला खूप वेळ खर्च होतो.
*     मनस्ताप होतो.
*     पैसा खर्च होतो.
*     काही गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते.

           तर मित्रहो, अशा काही गोष्टींची माहिती आपल्याला व्हावी या हेतूने मी आपल्या सहकार्याने http://www.teacher2teach.blogspot.in  हा ब्लॉग तयार करत आहे.आपण नक्कीच या लिंक ला भेट देवून आपल्या सूचना व प्रतिक्रिया द्याव्यात हि विनंती.
          
          यासाठी मी लवकरच या संदर्भात VIDEO TUTORIAL सादर करीत आहे.

              या ब्लॉगवरून तुम्ही सर्व लिंक NAVIGATE करू शकता.



Online Banking

Friends,
            Now a days we have less time to spend our money.Don't Laugh.But it's true.In our busy shedule we can't do our works in proper time.For eg.Light Bill,Telephone Bill,Rchargeing,Buying online...so and so.The best way to save our time & SPEND OUR MONEY is "Net Banking ".
          So what is  "Net Banking "??.
                                                "It's, also known as internet banking, e-banking, or virtual banking, is an electronic payment system that enables customers of a bank or other financial institution to conduct a range of financial transactions through the financial institution's website.
                                            Who can Use online banking ?

  1. Any Indian Who Has An Bank Account
  2. You Should Apply For online banking to bank
  3. ( some already provides this facility)
  4. I Will show u a " Video Tutorial " In next 2 or 3 days
  5. So......Friends Stay Tuned
Thank Y To being with me



Online Shopping

           Now a days .....everyone want to know more about Online Shopping.So friends now that all will be cleared from Today.I m Buying products online from nearly 10 to 12 years .. Yes...not 10 to 12 months But from 10 to 12 years .So R U Ready.....

          Lets Go......

       
 So friends , There R Dozens of online Shopping Websites.For Eg.

  • Flipkart, 
  • Snapdeal, 
  • Amazon, 
  • Homeshop18, 
  • Paytm, 
  • Shopclues So And So..W Will  Discuss Them In Next Topic